Achievements

FIRST CONCLAVE for the TRIBAL YOUTH

करियर कट्टा विभागाच्या पुढाकाराने ओंदे महाविद्यालयात आदिवासी युवकांसाठी पहिले राष्ट्रीय संमेलन संपन्न…
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औंदे येथे नुकतेच काश फाऊंडेशन, मुंबई व संजीवन ग्रामीण वैदयकीय व सामाजिक सहाय्यता प्रतिष्ठान, ओंदे संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या विद्यमाने आदिवासी युवकांसाठी पहिले राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या परिषदेचे उद्घाटन काश फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त डॉ. अवकाश जाधव व सं. ग्रा. वै. व सा. स. प्रतिष्ठानच्या संचालिका सौ. शीतल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांदोजी गायकवाड यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे बुके व शाल देऊन स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच महाविद्यालय व काश फाऊंडेशन यांच्यातील सामंजस्य करारा अंतर्गत केलेल्या केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात डॉ. गीता अजीत, , सहसंचालक (शिक्षण), काश फाउंडेशन यांनी फाऊंडेशनची ध्येय व उद्दिष्ट यावर प्रकाश टाकला. काश फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त डॉ. अवकाश जाधव यांना “नवीन तंत्रज्ञान, कायदा आणि सामाजिक विज्ञान” या विषयात मेडिटेरेनिया इंटरनॅशनल सेंटर फॉर ह्युमन राईट्स रिसर्च, सिट्टाडेला युनिव्हर्सिटीरिया, इटली यांनी नुकतीच पोस्ट-डॉक्टरल पदवी बहाल केली त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनात संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. मिलिंद पाटील यांनी काश फाऊंडेशन च्या माध्यमातुन महाविद्यालयात विविध उपक्रम राबिविली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रा. संतोष धामोणे, संमेलन सचिव यांचा देखील काश फाऊंडेशन यांच्यातर्फ सत्कार करण्यात आला. उदघाटन कार्यक्रमानंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. दिनेश नहिरे व सदस्य प्रा. सुषमा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमानंतर काश फॉउंडेशन, मुंबई यांच्या सौजन्याने ५ विद्यार्थींना प्रायोगिक तत्वावर शैक्षणिक प्रवासाकरिता सायकल वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन, रचना, एकूण दोन सत्रे व समारोप अशा पद्धतीने सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे संमेलन सायंकाळी पावणे पाच वाजता संपले. या प्रसंगी डॉ. राधाकृष्णन पिल्लई, संचालक, सीआयआयएलएस, मुंबई विद्यापीठ, कॉर्पोरेट चाणक्यचे लेखक यांनी शुभ संदेश देत “राष्ट्र उभारणीसाठी युवकाची भुमिका” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
पहील्या सत्रात अ‍ॅड. सुरेश सावंत, वकील, मुंबई उच्च न्यायालय, सॉफ्टवेअर प्रोग्रामर यांनी “कायदा आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील करिअर” या वर सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. हर्षवर्धन वर्मा, भौतिकशास्त्र विभाग, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई यांनी “विज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. पहिल्या सत्राचे अध्यक्षपद हे डॉ.गीता अजित, सहसंचालक (शिक्षण), काश फाउंडेशन यांनी भूषविले.
दुसऱ्या सत्रात डॉ. युवराज नलावडे, सहाय्यक प्राध्यापक, भवनचे एच. सोमाणी कॉलेज, चौपाटी, मुंबई यांनी “करिअर कंपास – तुमचा शोध”, डॉ. रेहान अन्सारी (पीएच.डी., एमआरआयसीएस), शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक यांनी “डीकोडिंग करिअर – शिक्षणानंतरच्या करिअरच्या संधीं”, सीएस डॉ. चेतन गांधी, पीसीएस आणि नेतृत्व आणि जीवन परिवर्तन तज्ञ यांनी “करिअर जागरूकता” तसेच अ‍ॅड. श्रीराज महेश जाधव, अय्यंगार योग शिक्षक यांनी “आरोग्य, कल्याण आणि आरोग्यसेवेतील संधी” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्राचे अध्यक्षपद हे डॉ. निशिकांत झा, ठाकूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य, मुंबई यांनी भूषविले.
या “आदिवासी युवकांसाठी पहिले राष्ट्रीय संमेलन” निरोप समारंभात काश फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त डॉ. अवकाश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. भिमराव बनसोडे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन या संमेलनाचे सचिव प्रा. संतोष धामोणे यांनी मानले तसेच डॉ. पी. डी मस्के यांनी तांत्रिक सहाय्य केले.
या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. रेणुका व्यास, श्री. मयंक पोदार, श्री. महेंद्र पोदार, अल्पा मेहता, पामेला धोंडे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुनीलदत्त गोडसे, डॉ. सय्यद जुनेद, गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख हे उपस्थित होते. संमलनेच्या यशश्वीसाठी प्रा. संतोष धामोणे, डॉ. रेणुका व्यास, अल्पा मेहता, पामेला धोंडे, डॉ. भिमराव बनसोडे, काश फाऊंडेशन सर्व सदस्य, सांस्कृतिक विभाग , डी.एल.एल.इ विभाग, एनएसएस विभाग, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

News Coverage

State Goverment AWARD

HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT GOVERNMENT OF MAHARASHTRA & MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY SUPPORT CENTER

Artificial Intelligence and Soft Computing – Fundamentals

Rotary Club

News Cuttings 2024-2025

CK Award 1
CK Award Main
Comp Exam
Comp Lab 1
Comp Lab Main
Facilation and Foundar Day 1 April 2025
Shiv Jayanti 1
Shiv Jayanti 2
WDC 20 09 24 News
WhatsApp Image 2024-09-26 at 9.22.45 AM
previous arrow
next arrow
NSS Camp 2023 Closing News 1
NSS Camp 2023 Closing News 2
NSS Camp 2023 Closing News
NSS Camp 2023 Dr. Rajendra Mane Lecture
NSS Camp 2023 Inagarution 1
NSS Camp 2023 Inagarution
NSS Day Celebration News
WhatsApp Image 2024-01-06 at 1.00.12 PM
WhatsApp Image 2024-01-28 at 12.16.37 PM
previous arrow
next arrow

News Cuttings 2022-2023

Blood Donation News
NSS Camp 2022 2
NSS Camp 2022 1
NSS Camp 2022 3
NSS Camp 2022 4
NSS Camp 2022 Closing 1
NSS Camp 2022 Closing 32
NSS Camp 2022 Closing
NSS Camp 2022 rajesh Patil Lect
Yuva Din 1
Yuva Din
Blood Donation Dec 2022 Bbanner
previous arrow
next arrow

Awards and Achievements

  • I’m honored by Science and Technology Prestigious Award 2021 on November 2021, Sunday awarded by Unit Nations Peace Keepers Federal Council, Nepal [UNPKFC] AT Hotel Marriott, a five-star hotel at KATHMANDU.

Science and Technology Prestigious Award 2021

international, flag, company-638245.jpg
6
5
4
3
2
1
IMG-20211122-WA0004
IMG-20211122-WA0001
IMG-20211122-WA0000
IMG-20211121-WA0011
IMG-20211121-WA0009
international-flag-company-638245
previous arrow
next arrow
  • Self-Developed and hosted a website for online teaching

         www.santoshdhamone.com

wORKING WITH KAASH FOUNDATION, MUMBAI

NEWS PAPER NEWS